Sunday, August 31, 2025 07:27:51 PM
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या 12 गड-किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे.
Ishwari Kuge
2025-07-12 08:33:03
मालवण येथील ऐतिहासिक किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोजकोट किल्ल्यावर रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवरायांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.
2025-05-11 17:25:25
केंद्रीय गृहमंत्रालयाने 7 मे रोजी सर्व राज्यांना मॉक ड्रिलचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनवर मंगळवारी पोलिसांकडून मॉक ड्रिलचा सराव करण्यात आला.
2025-05-06 19:32:10
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम शनिवारी किल्ले रायगडावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित यांनी प्रमुख उपस्थिती दिली.
2025-04-12 16:07:11
राज्याच्या संरक्षणासाठी आणि स्वराज्य विस्तारासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक भक्कम किल्ले बांधले होते.चला तर मग जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला का बांधला.
2025-03-11 21:11:42
दिन
घन्टा
मिनेट